Rose Day Wishes and Messages in Marathi

सगळ्यांना  रोज डे च हार्दिक शुभेछा. Rose day celebrated on 7th February. This is the first day of valentine week. On this day we witness people giving roses to the people they love like like friends girlfriend or boyfriend. Here are Some of the best collection of rose day wishes and in Marathi.

सर्व जोडप्यांना 🌹 Rose Day च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा 😆…!

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज🙏,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
🌹 Happy Rose Day! 🌹

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला..
आठवण येते मला 🤞,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम ❤️म्हणतात याला…
🌹Happy Rose Day! 🌹

जार कही बनायचे असेल तर
गुलाबाचे 🌹फूल बना.
कारन हे फूल त्यांचा हातात
पण सुगंध सोडतो
जो त्याला वापरून
फेकून देतात.
🌹 हैप्पी रोज डे 🌹

आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज 😁…
🌹 Happy Rose Day! 🌹

जेव्हा जेव्हा गुलाबाचे सुंदर फूल पाहीन
तेव्हा तेव्हा तुझाच चेहरा 😘 डोळ्यासमोर येईल.
🌹 Happy Rose Day 🌹

funny rose day messages in marathi
 rose day messages for girlfriend in marathi
 rose day messages for gf in marathi
 rose day messages for friends in marathi
 rose day wishes for wife in marathi

आपण भेटत नहीं Roz Roz
पण तुझी आठवां येते दर Roz 🙌
म्हणूनच तुज्यासाठी है सुंदर Rose
🌹 हैप्पी Rose Day 🌹

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे
कधी तुझी सावली बनून
कधी तुझे हसू बनून
आणि कधी तुझा श्वास 🙌 बनून.
🌹 Happy Rose Day! 🌹

तुझं माझं नातं असं असावं ,
जे शब्दाच्या पलीकडे आसव 💞
जे गुलाबा प्रमाणे उमगाव
🌹 हैप्पी रोज डे 🌹

जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी😘
🌹 Happy Rose Day 🌹

 rose day wishes for girlfriend in marathi
 rose day sms for girlfriend in marathi
 rose day sms in marathi
 rose day whatsapp status in marathi
 rose day for boyfriend in marathi

एक गुलाब त्या गुलाबासाठी
जे रोज मज्या स्वप्नात येऊन
माझे स्वप्न गुलाबी 😘करत.
🌹 हैप्पी रोज डे 🌹

रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल 😍
🌹 Happy Rose Day 🌹

प्रेम म्हणजे एक योगायोग नव्हे तर
खरं तर हे दोन हृदयाचे आहे मनोमिलन
🌹 Happy Rose Day 🌹

 happy rose day wish in marathi
 happy rose day for boyfriend in marathi
 happy rose day for love in marathi
 happy rose day for girlfriend in marathi
gulab divas

दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय
🌹 हैप्पी रोज डे 🌹

जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.
🌹 Happy Rose Day 🌹

गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी
🌹 Happy Rose Day 🌹

happy rose day marathi
happy rose day messages in marathi
happy rose day ukhane
romantic rose day  messages in marathi
romantic rose day  wishes in marathi

गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू
🌹 हैप्पी रोज डे 🌹

फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं,
तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुंगधितच राहावं.
🌹 Happy Rose Day 🌹

तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी
🌹 Happy Rose Day 🌹

happy rose day wishes in marathi
happy rose day whatsapp status in marathi
happy rose day for wife in marathi
happy rose day for love in marathi
rose day cha shubhecha

आनंद नेहमी गुलाबाच्या फुलासारखा असतो,
हातात धरला तर हाताची बोटंही सुंगधित करतो.
🌹 हैप्पी रोज डे 🌹

जसं गुलाब गुलाबाच्या रोपाशिवाय जगू शकत नाही,
तसंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत
🌹 Happy Rose Day 🌹

आयुष्यभर सोबत असावी अशी साथ आहेस तू,
माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तू,
लोक काही म्हणाले,
तरी माझ्यासाठी सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू
🌹 Happy Rose Day 🌹

तू सोबत असताना मला गरज कोणाची लागत नाही,
तू फक्त सोबत राहा मी दुसरं काही मागत नाही.
🌹 हैप्पी रोज डे 🌹

साधं गुलाब तोडताना काट्यांनी घायाळ व्हावं लागतं,
इश्काच्या आगीत होरपळताना रात्र रात्र जागावं लागतं.
🌹 Happy Rose Day 🌹

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण ! हे न सांगताही जाण !!!
🌹 Happy Rose Day 🌹