Makar Sankranti Wishes in Marathi

Makara Sankranti or Maghi, is a festival day in the Hindu calendar, dedicated to the deity Surya (sun). We collected Some Makar Sankranti wishes in marathi. Hope you like it and WhatsApp will be easy to share with your friends on Facebook.

Makar Sankranti Wishes and Messages

विसरुनी जा दुः ख तुझे हे 
मनालाही दे तू विसावा ..
आयुष्याचा पतंग🪁 तुझा हा 
प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!!
मकर संक्रांतीच्या 🙌हार्दिक शुभेच्या

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग 🪁 उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास.. मकर संक्रांतीच्या🙌 हार्दिक शुभेच्छा !

तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट🤗, आणि मधुरही ऩात्यातील कटुंता इथेच संपवा, तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🥳

तिळ गुळ घ्या आणि गोडगोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙌..!!

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु.. मधुर नात्यासाठी🤗 गोड गोड बोलु. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙌!!

मराठी परंपरेची मराठी शान⛳, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण.. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला 🙌..!

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही 
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात 
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत 🙌!!!

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत 🥺गुळाच्या पाकात पडला ..
खात्ताकन हसला 😁हातावर येताच बोलू लागला,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙌…

आठवण सूर्याची🌞 साठवण स्नेहाची
कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोड़वा स्नेह वाढवा
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला🙌”

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे 🙌….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या,
प्रिय जणांना, गोड व्यक्तींना,
” मकर संक्रांतीच्या “
सर्वांना गोड गोड शुभेच्या 🙌!!

साजरे करु मकर संक्रमण🥳
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙌…!!

चला एकत्र येऊ✊ आणि हा आनंदाचा दिवस साजरा करूया. चला पतंग 🪁उडवू आणि आनंदाच्या आकाशाला स्पर्श करुया. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या😊

दुःख असावे तिळासारखे
आनंद असावा गुळासारखा😊
जीवन असावे तिळगुळासारखे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला🙌..!

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी 🗓️आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला🙌

Makar Sankranti WhatsApp Status Images

makar sankranti wishes in marathi 1
makar sankranti wishes in marathi 2
makar sankranti wishes in marathi 3
makar sankranti wishes in marathi 4
makar sankranti wishes in marathi 5
makar sankranti wishes in marathi 6
makar sankranti wishes in marathi 7
makar sankranti wishes in marathi 8
makar sankranti wishes in marathi 9
makar sankranti wishes in marathi 30
makar sankranti wishes in marathi 31
makar sankranti wishes in marathi 32
makar sankranti wishes in marathi 33
makar sankranti wishes in marathi 34
makar sankranti wishes in marathi 35
makar sankranti wishes in marathi 36
makar sankranti wishes in marathi 37
makar sankranti wishes in marathi 38
makar sankranti wishes in marathi 39
makar sankranti wishes in marathi 40