Maha Shivratri Wishes and Status in Marathi

महाशिवरात्रीच्या दिवशी लोक महादेवाची पूजा करतात. या दिवशी लोक मंदिरात शिवलिंगावर अभिषेक करतात. शिवपुराणानुसार या दिवशी महादेव आणि पार्वती यांचे लग्न झाले होते. शिवरात्रानिमित्त तुमच्या प्रियजनांना शुभेच्छाही दिल्या जातात. आम्ही महाशिवरात्रीच्या सर्व शुभेच्छा तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत.


दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… Happy Mahashivratri !

mahashivratri wishes in marathi

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

mahashivratri chya hardik shubhechha

ॐ नमः शिवाय महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव !

mahashivratri msg in marathi

शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !

mahashivratri sms marathi

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

mahashivratri marathi status

शिवाचा महिमा आहे अपरंपार,
भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार,
त्याची कृपा आपल्यावर कायम राहो,
आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…
महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा

mahashivratri chya shubhechha

शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

mahashivratri message in marathi

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख

mahashivratri caption in marathi

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव

mahashivratri marathi wishes

शिवशंकराच्या आशीर्वादाने तुमचे जीवन मंगलमय होवो
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

mahashivratri wishes images in marathi

शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..
जो येईल शिवाच्या द्वारी..
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
हर हर महादेव…
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा

mahashivratri marathi

पिऊन भांग रंग जमेल..
आयुष्य भरेल आनंदाने..
घेऊन शंकराचे नाव..
येऊ दे नसानसात उत्साह..
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

mahashivratri in marathi

बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला .
महाशिवराञी च्या शुभेच्छा

mahashivratri status marathi