Happy Holi Wishes Messages and Status in Marathi

होळी हा भारताचा एक मुख्य सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धूळवड, धूलिवंदन व रंगपंचमी अश्या विविध नावाने संबोधले जाते. होळी-रंगपंचमी हे सण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण उत्साहात साजरे करतात. या होळी ला तुम्ही तुमचा आवडत्या लोकाना होळीचा शुभेच्छा नकीच पाठवा.


भिजू दे रंग अन् अंग स्वछंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उघळूया आज हे रंग…

holi wishes in marathi

होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

holi message in marathi

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा

happy holi wishes in marathi

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

happy holi in marathi

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

holi quotes in marathi

होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
हॅपी होळी

happy holi marathi

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

holi marathi status

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा

holi sms in marathi

रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा,
रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

holi status marathi

होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

holi wishes marathi

लई लई लई भारी
मस्तीची पिचकारी
जोडीला गुल्लाल रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

happy holi marathi status

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा

rangpanchami images marathi